Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग कार्याध्यक्ष पदी अमित तुकाराम कदम यांची निवड झाली

 यावेळी उमेश पाटील साहेब प्रदेश अध्यक्ष ग्रंथालय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिता ताई बाविस्कर,समन्वयक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभाग,शेखर निकम साहेब, आमदार चिपळूण विधानसभा, अशोक कदम जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,ग्रंथालय विभाग उपस्थित होते. यावेळी दत्ताराम धुमक सर यांची खेड तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभाग पदी निवड करण्यात आली.


सदर वेळी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.शेखर निकम सर, युवक जिल्हाध्यक्ष श्री.योगेश शिर्के, विवेक दांडेकर, मुरलीधर बुरटे,मंगेश भागवत आदी उपस्थित होते.


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment