Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाज बांधव यांच्या माध्यमातून संगमेश्वर येथील आंबेड खुर्द येथे....

 संगमेश्वर :रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाज बांधव यांच्या माध्यमातून संगमेश्वर येथील आंबेड खुर्द येथे कुणबी भवन व शालेय विद्यार्थ्यांसाठी वस्तिगृह बांधणे व समाज बांधवांच्या इतर समस्यांबाबत आज रत्नागिरी जिल्हा कुणबी समाजाच्या शिष्ट मंडळाने चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखरजी निकम सर व नवी मुंबईचे मा.उपमहापौरश्री.अविनाशजी लाड साहेब  रत्नागिरी जिल्हा परीषद मा. अध्यक्ष संतोषजी थेराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  देशाचे नेते मा.कृषीमंत्री सन्मा.शरदचंद्रजी पवार साहेब  व रत्नागिरी-सिंधुदूर्गचे लोकप्रिय खासदार सन्मा.विनायकजी राऊत साहेब व सामाजिक न्यायमंत्री व पुनर्वसन मंत्री श्री.विजयजी वड्ट्टीवार साहेब इतर मान्यवरांची भेट घेतली .

          यावेळी उपस्थित  रत्नागिरी  जिल्हा परीषद सदस्य श्री.शंकरजी भुवड साहेब ,श्री विजयजी कुवळेकर श्री दिलीप पेंढारी , श्री दिलीप बोथले, श्री .नाना कांगणे श्री.काष्टे ,श्री .बंटी गोताड व इतर मान्यवर


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment