Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार करण्याचा प्रकल्प उभारणार मुंबई महानगरपालिका.

 



समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार करण्याचा प्रकल्प उभारणार मुंबई महानगरपालिका.


मुंबई : मेआयडीई वॉटर टेक्नॉलॉजीज ही जगविख्यात कंपनी या प्रकल्पाचा अहवाल तयार करणार आहे. स्वीस चॅलेंज पद्धतीने स्पर्धात्मक निविदा मागवून हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका प्रतिदिन 200 दशलक्ष लीटर क्षमतेचा निःक्षारीकरण प्रकल्प उभारणार आहे. भविष्यात 400 दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेपर्यंत विस्तार होणार असल्याची माहिती पालिकेनं दिलीय. पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी मुंबई महापालिका एक मोठा प्रकल्प राबवणार. अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यास स्थायी समितीकडून तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. मेआयडीई वॉटर टेक्नॉलॉजीज ही जगविख्यात कंपनी या प्रकल्पाचा अहवाल तयार करणार आहे. स्वीस चॅलेंज पद्धतीने स्पर्धात्मक निविदा मागवून हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे.


...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
.......................................
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पत्रकार आणि जाहिराती साठी कोल्हापूर ऑफिसला संपर्क  साधा :9529501121/9529880144
                                      कोल्हापूर : freshnewskop24@gmail.com
C.S.No.1002, Flat No.4, Second Floor, Sushani Nivas, Bihind Khadi kapad Udyog, Khasbag Kolhapur.



Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment