Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

ठाकरे सरकारच्या विरोधात टाळा ठोको आणि हल्लाबोल आंदोलन

 


ठाकरे सरकारच्या विरोधात टाळा ठोको आणि हल्लाबोल आंदोलन 


नागपूर : कोरोना काळात जनतेला आलेल्या वाढीव वीज बिल माफ करण्यासाठी आज दक्षिण-पश्चिम नागपुर भारतीय जनता पार्टीच्या वतीने अजनी येथील वीज वितरणच्या कार्यालयावर धडक देण्यात आला. यावेळी ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. ठाकरे सरकारातील मंत्री महोदयांनी वीजबिल माफ करण्यासंदर्भात केलेली आश्वासन फोल ठरवत उलट नागरिकांना नोटीस पाठवून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
         यावेळी  संदीप जोशी, चंद्रशेखर बावनकुळे सह मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते.

दैनिक फ्रेश न्यूज 
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................

फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पत्रकार आणि जाहिराती साठी कोल्हापूर ऑफिसला संपर्क  साधा :9529501121/9529880144
                                      कोल्हापूर : freshnewskop24@gmail.com
C.S.No.1002, Flat No.4, Second Floor, Sushani Nivas, Bihind Khadi kapad Udyog, Khasbag Kolhapur.


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment