Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22; महत्त्वाचे अपडेट्स

 महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22; महत्त्वाचे अपडेट्स 
◼️ देशभरात भ्रामक विज्ञानाचे स्तोम माजले आहे. प्रत्येक महसूल विभागात राजीव गांधी विज्ञान केंद्र उभारणार. : 


◼️ पुणे, नगर, नाशिक 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार, 16139 कोटी मंजूर


◼️ समृद्धी महामार्गाचे काम 44% पूर्ण झाले, 500 किमीचा रस्ता 1 मे ला खुला करणार


◼️ ठाण्यात 7500 कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेणार


◼️ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटींची तरतूद :

◼️ विद्यार्थीनी, गृहिणी आणि नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन योजना जाहीर करणार. :


◼️ राजमाता जिजाऊ गृहलक्ष्मी योजना जाहीर. घर घेताना ते महिलेच्या नावावर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणार. : 

◼️ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजना जाहीर. विद्यार्थीनींना मोफत बस प्रवास. परिवाहन विभागला सीएनजी, इलेक्ट्रीक बस देणार. : 


◼️ धूतपापेश्वर मंदीर, एकवीरा मंदीर, खंडोबा मंदीर, आनंदेश्वर, शिव मंदीरांचा विकास करणार. : 

 .........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment