Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

50 पेक्षा जास्त सभासद असलेल्या संस्थांना प्रत्यक्ष उपस्थिती न ठेवता ऑनलाईन सभा घेण्याचे निर्देश

 50 पेक्षा जास्त सभासद असलेल्या संस्थांना प्रत्यक्ष  उपस्थिती न ठेवता ऑनलाईन सभा घेण्याचे निर्देश-दीपक पटवर्धन



50 पेक्षा जास्त सभासद असलेल्या संस्थांनी 31 मार्च 2021 पर्यंत वार्षिक सभा ऑनलाईन घ्याव्यात, त्यासाठी संस्थेत या संदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे अथवा बाहेरची एजन्सी नेमून ऑनलाईन सभा आयोजित करावी ,असे निर्देश 8 मार्च रोजी च्या परिपत्रकात सहकार आयुक्तांनी दिले आहेत.


सभेची विषयसूची नोटीस सभासदांना संस्थेकडे नोंदलेल्या ई-मेल अड्रेस, मोबाईल नं.वर sms अथवा वॉटसप द्वारा 7 दिवस अगोदर पाठवण्याची सूचना आहे. तसेच पतसंस्थांच्या नोटीस बोर्डावर व एक वृत्तपत्रात प्रसिद्ध करायची आहे. सर्व सभासदांपर्यंत सभेची माहिती व

ऑनलाईन सभेची लिंक पोहोचवण्याची जबाबदारी संस्थेची राहणार आहे.


पतसंस्थांना आता 31 मार्च 2021 पर्यंत ऑनलाईन सभा आयोजित करणे अनिवार्य होणार आहे. मुदत वाढ मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे ,अशी माहिती दीपक पटवर्धन यांनी दिली. परिपत्रकाची प्रत आपल्याकडे उपलब्ध आहे ,असे पटवर्धन म्हणाले.


.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा