Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

*कुडोशी तळे खापरेवाडी येथे लागला वणवा*

*कुडोशी तळे खापरेवाडी येथे  लागला वणवा*




मदत ग्रुप व अग्निशमनदला च्या मदतीने वणवा आटोक्यात

खेड तालुक्यातील कुडोशी तळे खापरेवाडी येथे मोठ्या प्रमाणात वणवा लागला .कोणतीही जीवत हानी झाली नाही येथे वणवा लागल्याचे समजताच मदत ग्रुप चे अध्यक्ष प्रसाद गांधी ,अक्षय भोसले, प्रणय ननावरे,यासह खेड नगरपालिकेचा बंब तात्काळ दाखल झाला. व अग्निशमन चे देवळेकर व मदत ग्रुप चे सगळे कार्यकते यांनी वणवा आटोक्यात आणला.

वणवा आटोक्यात आणताना मदत ग्रुप चे प्रसाद गांधी व सहकारी छाया- मंदार आपटे

........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा