Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मल्हार सेने च्या वतीने अभिवादन

 
(छाया - तय्यब अली)

कोल्हापूर : प्रतिमेला मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन  करण्यात आले. या यावेळी बोलताना सरसेनापती रानगे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजाचे  दिल्लीवर मराठी शाहीचा भगवा झेंडा फडकवण्याचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचे काम श्रीमंत सुभेदार मल्हार राव होळकर यांनी पूर्ण  केले.  मराठी शाहीचा उत्तर हिंदुस्थानात विस्तार करण्याचे काम सुभेदार मल्हारराव होळकर यांनी केले.  मेंढपाळ ते सुभेदार हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची ओळख रणधुरंदर योद्धा अशी ओळख  जगामध्ये आहे, परंतु जातीच्या बंधनात अडकून त्यांच्या कार्याची ओळख जगासमोर आज येऊ शकलेली नाही. परंतु तुमच्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या व त्यांची इतिहासाच्या माध्यमातून खरा इतिहास जगासमोर आणण्याचे काम ही आपली जबाबदारी आहे. त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी कुशल प्रशासक म्हणून घडवण्यामध्ये काम त्यांनी केले. सतीची प्रथा रद्द करण्याचे काम ही त्यांच्या हातून त्या काळामध्ये घडलं.

     या  कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख बयाजी शेळके यांनी केले.  यावेळी महासंघाचे अध्यक्ष राघु हजारे, शहाजी शिद, छगन नांगरे, बाबुराव बोडके. विक्रम शिनगारे,  अण्णासाहेब कोळेकर,  विक्रम वग्रे,  धोंडीराम कात्रट,  काशिनाथ रांनगे,  विलास रानगे,  ,अनिकेत रानगे,  किरण पाटील, सुरेश वरेकर आदी उपस्थित होते.



...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121

 


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा