Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

*चिपळूण-संगमेश्वर मतदार संघात ३० कोटींची विकासकामे मंजूर*

 *चिपळूण-संगमेश्वर मतदार संघात ३० कोटींची विकासकामे मंजूर*




◼️ आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश

चिपळूण : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने आ. शेखर निकम यांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात तब्बल ३० कोटी रुपयांची कामे आणण्यात यश मिळविले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सा. बां. मंत्री अशोक चव्हाण यांच्या सहकार्यातून बजेट व नाबार्ड अंतर्गत मतदारसंघासाठी ३० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.


.........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121



Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा