Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

*सौ.गोदूताई जांभेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना सेवा सहयोग फाउंडेशन संस्था, मानव साधन विकास संस्था परिवर्तन केंद्र मुंबई, व परिवर्तन केंद्र रत्नागिरी यांच्या वतीने मोफत वह्या वितरण कार्यक्रम संपन्न


*सौ.गोदूताई जांभेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना सेवा सहयोग फाउंडेशन संस्था, मानव साधन विकास संस्था परिवर्तन केंद्र मुंबई, व परिवर्तन केंद्र रत्नागिरी यांच्या वतीने मोफत वह्या वितरण कार्यक्रम संपन्न*
सेवा सहयोग फाउंडेशन संस्था

 आणि मानव साधन विकास संस्था परिवर्तन केंद्र मुंबई, व परिवर्तन केंद्र रत्नागिरी यांच्या वतीने साहित्य वितरण 2020 योजने अंतर्गत सौ.गोदूताई जांभेकर विद्यालयातील  5वी ते 8वी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मोफत वह्या वितरण करण्यात आल्या 


●ह्या वह्या विद्यालयाच्या वतीने ज्येष्ठ शिक्षक श्री.निवृत्ती हजारे सर यांनी देणगीदार संस्था समनव्यक श्री.महेश गर्दे यांच्याकडून स्वीकारल्या.


●यावेळी व्यासपीठावर सोबत सहाय्यक शिक्षिका सौ. स्नेहल पावरी.कर्मचारी सौ.शलाका जोशी,श्री.निलेश कोतवडेकर उपस्थित होते.

  

●हा कार्यक्रम  COVID - 19 च्या शासकीय नियमांच्या अधिन राहून श्रीमान भागोजी शेठ  किर हॉल मध्ये संपन्न झाला. 


●विद्यालयाच्या वतीने देणगीदार संस्थानचे आभार मानण्यात आले.

        आपली,

सौ.स्नेहल संतोष पावरी

  (सहाय्यक शिक्षिका)

प्रसिद्धी विभाग प्रमुख

सौ.गो.जां. वि.रत्नागिरी.

 ........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा