Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

छत्रपती शिवरायांची तलवार महाराष्ट्रात यावी यासाठी कोल्हापूरात आंदोलन


कोल्हापूर :-  छत्रपती शिवरायांची तलवार  

महाराष्ट्रात यावी यासाठी शनिवारी 11.30 वाजता.तावडे हॉटेल चौक कोल्हापूर येथे रस्ता रोको आंदोलन करणेत आले. यावेळी शिवरायांची तलवार महाराष्ट्रात परत आलीच पाहिजे,

"इंग्लंड टीम गो बॅक,"  ( Give us our jagdamba sword back )

अशा घोषणा देऊन निदर्शनं करण्यात आली. घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे आंदोलन स्थळी मोठा फौजफाटा तैनात करणेत आला होता. निदर्शने करून राष्ट्रीय महामार्ग रोखण्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली,

आंदोलनात हर्षल सुर्वे, प्रदीप हांडे, सागर पाटील, शुभम जाधव, विशाल खोचिकर, शरद चौगुले, अमृता सावेकर, केतन पाटील, अक्षय चाबूक, गणेश खोचिकर, प्रमोद नाईक, पवन तोरस्कार, अमोल चौगुले , संतोष चौगुले, अर्जुन संकपाळ,  प्रथमेश खाडे, अतुल सोंनगेकर, कृष्णात जगताप, गणेश पांडव, आदेश शेळके, प्रथमेश शिदे, किरण रामाने उपस्थित होते.


2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा