Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

*रत्नागिरीतील सौ.गोदूताई जांभेकर विद्यालयातील एनसीसी कॅडेट्सनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वछता केली*

 

*रत्नागिरीतील सौ.गोदूताई जांभेकर विद्यालयातील एनसीसी कॅडेट्सनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वछता केली*



●आपला भारत देश ७५ वा स्वातंत्र्य दिन १५ऑगस्ट, २०२१ रोजी साजरा करणार आहे. म्हणूनच आज १२ मार्च २०२१, रोजी कमांडिंग ऑफिसर,58 महाराष्ट्र बीएन एनसीसी युनिट सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली

रत्नागिरीतील सौ.गोदूताई जांभेकर विद्यालयातील एनसीसी कॅडेट्सनी मारुती मंदिर रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वछता केली.


● त्यानंतर, एएनओ फर्स्ट ऑफिसर स्नेहल पावरी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले.

 सौ.स्नेहल संतोष पावरी (सहाय्यक शिक्षिका)

........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा