Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रक्षा खडसे यांनी केली सर्व्हिस रोडची पाहणी.

 


जळगाव : (अभय बेनडिक) रक्षा खडसे यांनी केली  सर्व्हिस रोडची पाहणी. जळगांव-औरंगाबाद महामार्गावर पहूर हे क्रेंदस्थानी असल्याने नागरिकांकडून शहरात स्वतंत्र सर्व्हिस रोड व अंडरपास बोगद्याची मागणी होती, त्याबाबत काल जिल्हाधिकारी कार्यालय येथे महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती व आज पहूर येथे सदर ठिकाणी पाहणी करून रक्षा खडसे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.



...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121

 





Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा