Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

Mank, Minari पासून The White Tiger पर्यंतचे ऑस्करसाठी नॉमिनेटेड चित्रपट कुठे बघता येतील? घ्या जाणून...


 जगप्रसिध्द अशा 93 व्या ऑस्कर पुरस्कारांचे नॉमिनेशन्स जाहीर झाले आहेत. 1 जानेवारी 2020 ते 28 फेब्रुवारी या दरम्यान प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा यात समावेश आहे. प्रियंका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनासने 15 मार्चला ऑस्कर नॉमिनेशनला भेट दिली होती. 25 एप्रिलला ऑस्कर अॅवॉर्डचे आयोजन लॉस एंजलिसच्या डॉल्बी थिएटर आणि यूनिअन स्टेशनमध्ये होईल. यंदा ऑस्करमध्ये 'Mank'चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे दहा नॉमिनेशन्स मिळाले आहेत. 


ऑस्कर नॉमिनेटेड चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत ते जाणून घ्या...


Mank
येथे पाहता येईल - Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Best Picture, Director, Actor, Supporting Actress, Cinematography,Costume Design, Makeup And Hairstyling,Score, Production Design,Sound


Ma Rainey's Black Bottom 
येथे पाहता येईल - Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Actor, Actress, Costume Design,Makeup and Hairstyling, Production Design


Another Round
येथे पाहता येईल -Hulu & video on demand (VOD)
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Actor, Actress,Costume Design, Makeup and Hairstyling, Production Design


The Father
येथे पाहता येईल - सिनेमागृहामध्ये, VOD वर 26 मार्चनंतर
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Best Picture,Actor,Supporting Actress,Film Editing, Production Design, Adapted Screenplay

The Midnight Sky
येथे पाहता येईल - Netflix 
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Visual Effects


Minari
येथे पाहता येईल - सिनेमागृहामध्ये, VOD वर
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Best Picture, Director, Actor, Supporting Actress, Score, Original Screenplay


The Mole Agent
येथे पाहता येईल- Hulu
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Documentary Feature


Mulan
येथे पाहता येईल - Disney+
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Costume Design,Visual Effects


My Octopus Teacher
येथे पाहता येईल- Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Documentary Feature


News of the World
येथे पाहता येईल- VOD
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Cinematography,Score,Production Design,Sound


Nomadland
येथे पाहता येईल- Hulu आणि सिनेमागृहात
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Best Picture, Director, Actress, cinematography, film editing, adapted screenplay


One Night in Miami ...
येथे पाहता येईल- Amazon Prime Video
The One and Only Ivan
येथे पाहता येईल - Disney+
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Visual effects


Onward
येथे पाहता येईल- Disney+
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Animated feature


Over the Moon
येथे पाहता येईल- Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Animated feature


Pieces of a Woman
येथे पाहता येईल- Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Actress


Pinocchio
येथे पाहता येईल- VOD
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Costume design, makeup and hairstyling


Promising Young Woman
येथे पाहता येईल- VOD आणि सिनेमागृहात


Quo Vadis,Aida?
येथे पाहता येईल - सिनेमागृहात 
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - International feature


A Shaun the Sheep Movie: Farmageddon
येथे पाहता येईल - Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Animated feature


Soul
येथे पाहता येईल - Disney+
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Animated feature, score, sound


Sound of Metal
येथे पाहता येईल - Amazon Prime Video
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Best picture, actor, supporting actor, film editing, sound, original screenplay


Tenet
येथे पाहता येईल- VOD
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Production design, visual effects


Time
येथे पाहता येईल - Amazon Prime Video
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Documentary feature


The Trial of the Chicago 7
येथे पाहता येईल- Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Best picture, supporting actor, cinematography, film editing, song, original screenplay


The United States vs. Billie Holiday
येथे पाहता येईल - Hulu
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Actress


The White Tiger
येथे पाहता येईल - Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Adapted screenplay


Wolfwalkers
येथे पाहता येईल- Apple TV+
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Animated feature


Better Days
येथे पाहता येईल- VOD
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- International feature


Borat Subsequent Moviefilm
येथे पाहता येईल- Amazon Prime Video
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Supporting actress, adapted screenplay


Collective
येथे पाहता येईल- VOD
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Documentary feature, international feature


Crip Camp
येथे पाहता येईल- Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Documentary feature


Da 5 Bloods
येथे पाहता येईल- Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Score


Emma
येथे पाहता येईल- HBO Max
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Costume design, makeup and hairstyling


Eurovision Song Contest: The Story of Fire Saga
येथे पाहता येईल- Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Song


Greyhound
येथे पाहता येईल- Apple TV+
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Sound


Hillbilly Elegy
येथे पाहता येईल- Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Supporting actress, makeup and hairstyling


Judas and the Black Messiah
येथे पाहता येईल- सिनेमागृहात, VOD release TBA
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Best picture, supporting actor (x2times two), cinematography, song, original screenplay


The Life Ahead
येथे पाहता येईल- Netflix
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे - Song


Love and Monsters
येथे पाहता येईल- VOD
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- Visual effects


The Man Who Sold His Skin
येथे पाहता येईल- Release plan TBD
नॉमिनेशन कोणत्या विभागात मिळाले आहे- International feature...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा