Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

बोटीचे काम करताना खलाशाचा मृत्यू




 बोटीचे काम करताना खलाशाचा मृत्यू


रत्नागिरी : बोटीचे कलरकाम करणाऱ्या नेपाळी खलाशाचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात बुधवारी सायंकाळी ४ वा. मृत्यू झाला. अर्जुन चौधरी (२२, रा. नेपाळ) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत बोट मालक मेहबूब अब्दल खान फडनाईक (५४, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार,बुधवारी अर्जुन आणि इतर खलाशी त्यांच्या बोटीचे कलरकाम करत होते. त्यावेळी अर्जनला अचानकपणे चक्कर आली आणि तो खाली पडला. सर्वांनी मिळून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारांदरम्यान अर्जुनचा मृत्यू झाला. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत. 


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112





Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा