Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

मिरजोळे येथील तरुण कार्यकर्ता अजित सावंत याचे निधन




 मिरजोळे येथील तरुण कार्यकर्ता अजित सावंत याचे निधन


 रत्नागिरी : मिरजोळे, कुवारबाव परिसरातील एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून ओळख असणारा तरुण अजित सावंत वय ४५ याचे आज दुपारी निधन झाले. अजित सावंत याच्यावर काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. अनेकांच्या मदतीला धाऊन जाणारे एक हसरे व्यक्तिमत्व म्हणून अजितची समाजात ओळख होती. मिरजोळे ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून देखील अजितने काम केले होते. आपल्या दिलखुलास स्वभावामुळे अजितच मोठा मित्रपरिवार होता. अजितच्या अचानक निघून जाण्याने संपूर्ण मित्रपरीवारावर शोककळा पसरली आहे.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा