Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

मालगुंड येथील 7 मच्छीविक्रेत्या महिलांवर कारवाई



  मालगुंड येथील 7 मच्छीविक्रेत्या महिलांवर कारवाई


 रत्नागिरी:-जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत सामाजिक अंतर न ठेवता मालगुंड बाजारपेठेत मासे विक्री केल्याप्रकरणी 7 महिलांविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी 12 वा.सुमारास करण्यात आली.सुनिता सुर्वे (55) आणि अनघा हेदवकर (42,दोन्ही रा.वरवडे खारवीवाडा,रत्नागिरी ), अंजली पाटील (39,रा.मालगुंड), प्रज्योती हेदवकर (37,वरवडे खारवीवाडा),देवयानी खारवटकर(40),सुनंदा हदेवकर (60) वैजयंती खारवटकर (40,सर्व रा.वरवडे खारवीवाडा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 7 मासे विक्रि करणार्‍या महिलांची नावे आहेत. अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.


......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment