Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

सिंधुदुर्गात १ जूनपर्यंत टाळेबंदीत वाढ




  सिंधुदुर्गात १ जूनपर्यंत टाळेबंदीत वाढ


 सिंधुदुर्ग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक झाले आहे. राज्यात 'ब्रेक दि चेन' अंतर्गत टाळेबंदीचा कालावधी १ जून २०२१ सकाळी ७ वा. पर्यंत वाढवून यापूर्वीच्या आदेशान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांसह आणखी काही अतिरिक्त निर्बंध निर्देशीत करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात १ जून २०२१ चे सकाळी ७ वा. पर्यंत टाळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा