Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

अंबरनाथ: मोरीवली एमआयडीसीत वायूगळती, रासायनिक कंपनीत भीषण आग

 


अंबरनाथ: मोरीवली एमआयडीसीत वायूगळती, रासायनिक कंपनीत भीषण आग


अंबरनाथ: मोरीवली एमआयडीसी क्षेत्रात एका रासायनिक कंपनीला भीषण आग लागली. या कंपनीत रयायनांचा मोठा साठा असल्याने आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. एमआयडीसीतील एका कंपनीला ही आग लागली. आग लागण्यापूर्वी या कंपनीत वायुगळती सुरू झाल्याचे वृत्त आहे.कंपनीत वायू गळती होत असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. मात्र दरम्याच्या काळात कंपनीतील रसायनांनी पेट घेतला आणि आग भडकली.

परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण

कंपनीत रसायनांचा साठा असल्याने या आगीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता. घटनास्थळी अंबरनाथ महापालिकेचे अग्निशमन दल, एमआयडीसीचे अग्निशमन दल आणि उल्हासनगरचे अग्निशमन दल पोहोचले. कंपनीत रसायनांचा साठा असल्याचे लक्षात घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. रसायनांनी पेट घेतल्याने आजूबाजूच्या परिसरात प्रदूषण पसरले. यामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यावर उपाय म्हणून नागरिकांनी घराच्या दारे खिडक्या बंद करून घेतल्या.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा