Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

लांजात विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये सापडला कोरोना रुग्ण



 लांजात विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये सापडला कोरोना रुग्ण


लांजा : कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असतानाही शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या घटलेली नाही. त्यांच्यावर वचक बसविण्यासाठी लांजा पोलीस, नगरपंचायत आणि आरोग्य विभाग यांनी 'ऑन द स्पॉट' अँटिजन चाचणी करण्याचा धडका लावला आहे. शुक्रवारी दिवसभरात ३५ जणांची चाचणी करण्यात आली असून, त्यात एक कोरोना रुग्ण सापडला आहे.


......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112






Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment