Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

हातखंबा येथे बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करणाऱ्यावर गुन्हा दाखल



 हातखंबा येथे बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करणाऱ्यावर गुन्हा दाखल


रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करून स्वतःच्या तसेच पाठीमागे बसलेल्याच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना सोमवार २४ मे रोजी सायंकाळी ७.५० वा.सुमारास घडली होती. रमेश जयराम रांबाडे (रा.हातखंबा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. सोमवारी तो आपल्या ताब्यातील शाईन दुचाकी (एमएच-०८-एयु-८८८४) वरुन जयराम रावजी रांबाडे (५८) यांना घेऊन जात असताना गाडी रस्त्यावरील खडीवरून घसरल्याने हा अपघात झाला. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल झगडे करत आहेत. 


......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment