Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

निवखोल येथून पार्किंगमधील दुचाकी लांबवली

निवखोल येथून पार्किंगमधील दुचाकी लांबवली


 रत्नागिरी : शहरातील निवखोल येथील इमारतीच्या पार्किंगमधून अॅक्सेस दुचाकी (एमएच०८-एयू-६०८१) लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार २४ जून रोजी रात्री ८ ते ९ वा. कालावधीत घडली. याबाबत सारा अब्दुल समद जयगडकर (३८, रा. रहेबर रेसिडेन्सी निवखोल, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. याबाबत अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
 


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा