Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

कंटेनरची केमिकल टँकरला धडक





 कंटेनरची केमिकल टँकरला धडक


रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरने रसायनांची वाहतूक करणाऱ्या टँकरला पाठीमागून धडक दिल्याने  महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. या अपघातात एक जण जखमी झाला. एकेरी वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरू होते. मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भोस्ते घाटात सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकरला कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रसायनाची गळती झाली. मात्र रसायन स्फोटक नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. रसायन महामार्गावर पसरले. रस्ता निसरडा झाल्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. सुमारे तीन तास दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.




२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment