Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

काही हूरहुन्नरी कलाकारांनी एकत्र येऊन पहिला हिंदी सिनेमा रत्नागिरीत शुट केला



रत्नागिरी -कोकण म्हणजे कलावंतांची जन्म भुमी . आणि त्यातून रत्नागिरी म्हणाल तर नावाप्रमाणेच जणू रत्नांचा पर्वत. प्रत्येक क्षेत्रात अद्वितीय असे अफलातून कलाकार या भूमीने दिले आहेत. याच इतिहासाची पुनरावृत्ती करणारा हा दिवस.चित्रपट सृष्टीत रत्नागिरी जिल्ह्याचे योगदान फारच मोलाचे आहे‌. आजपर्यंत अनेक मराठी चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण येथे झाले. परंतु हिंदी सिनेमा आणि तोही इथल्या कलाकारांनी स्वबळावर करणे म्हणजे अप्रूपच..हो इथल्या काही हूरहुन्नरी कलाकारांनी एकत्र येऊन पहिला हिंदी सिनेमा रत्नागिरीत शुट करण्याचे धाडस केलेय.आपल्या रत्नागिरीत हिंदी सिनेमाची मुहुर्तमेढ रोवलीय असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.दिग्दर्शक-शशिकांत गुरव आणि अभिनेता-विनायक घगवे ( रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष लोकस्वराज्य फिल्म  अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन, भारत. यांनी उचललेल्या या पावलाला हळूहळू सुप्रिती शिवलकर,अमर खामकर,श्रुतीका कदम,अक्षय शिवगण,मयुरी नागवेकर,पुजा गुरव,अरुण रांबाडे, शशिकांत केंजळे अशा बर्याच सहकार्याची साथ लाभली . महत्वाचे म्हणजे आमच्या प्रमाणेच ध्येयवेडे असलेले कॉमेरा मन - अजिज मिरजकर .  कोल्हापूरातून किरण सरपोतदार ,भारत दादा अशी संपूर्ण टिम घेऊन ते आले. आणि आमच्या प्रयत्न सुखदुःखात खांद्याला खांदा लावून लढले.आणि #BLACK MIND या पहिल्या हिंदी सिनेमाचे चित्रीकरण covid 19 च्या नियमांचे पालन करुन नुकतेच पुर्ण झाले. 

  आणि हे ऐतिहासिक सोनेरी पान लिहीले गेले


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025




Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment