Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

महापुराचा हाहाकार उडालेल्या चिपळूण व खेड भागात शंभर टक्के लसीकरण करा -माजी आमदार व कॉंग्रेस नेत्या सौ. हुस्नबानू खलिफे

  

महापुराचा हाहाकार उडालेल्या चिपळूण व खेड भागात शंभर टक्के लसीकरण करा -माजी आमदार व कॉंग्रेस नेत्या सौ. हुस्नबानू खलिफे 


         

  राजापूर:-   महापुराने हाहाकार उडवलेल्या चिपळूण, खेड भागात साथीचे व अन्य रोग पसरण्याची भीती असल्याने प्राधान्याने या ठिकाणी कोविडचे शंभर टक्के लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार व कॉंग्रेस नेत्या सौ. हुस्नबानू खलिफे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. पूरग्रस्तांसाठी पिण्याच्या पाण्यासह अन्नधान्याची किटस घेवून सौ. खलिफे व नगराध्यक्ष अँड. जमीर खलिफे यांनी पूरग्रस्त भागात भेटी दिल्या.


--------------------

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा