Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनतर्फे चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

 फिनोलेक्स  व  मुकुल माधव फाउंडेशनतर्फे चिपळूण  पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात


कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण शहर व आजूबाजूची गांवे यामध्ये पुराचे पाणी आल्यामुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. सदर महापुरामुळे बहुसंख्य लोक बाधित झाले असून  त्यांना सावरण्यासाठी शासन स्तरावर व खाजगी संस्थांमार्फत मदतीचा ओघ सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून फिनोलेक्स व मुकुल माधव फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजावर ओढवलेल्या संकटामध्ये मदतीचा हात पुढे करत दिनांक 29 जुलै रोजी चिपळूण व आजुबाजूची गांवे खेर्डी, उक्ताड, भुरणेवाडी, सती समर्थनगर इ. विभागामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन पूरग्रस्तांसाठी मदतीचे वाटप केले. त्यामध्ये सहा हजार पाण्याच्या बाटल्या, 1200 ड्राय स्नॅक्स पाकीटे व 800 सोलापूरी चादर यांचा समावेश आहे.चिपळूणचे आमदार मा. शेखर निकम व नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वाटप करण्यात आले. मा. आमदार शेखर निकम ,नगराध्यक्ष सौ. सुरेखा खेराडे, गावकरी, पदाधिकारी यांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात दिल्याबद्दल फिनोलेक्स व मुकूल माधव फाऊंडेशन यांचे आभार मानले.


--------------------
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा