Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था, जिल्हा रत्नागिरी, शाखाधिकारी निलेश जागकर यांचे निधन

 





खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था, जिल्हा रत्नागिरी, शाखाधिकारी निलेश जागकर यांचे निधन


शृंगार तळी:- गुहागर येथील विस्तारकक्ष येथे शाखाधिकारी म्हणून संस्था स्थापनेपासून कार्यरत असणारे निलेश जागकर यांचे अल्पशा आजाराने आज. ३९ व्या वृध्दी दुःखद निधन झाले.ध्येयाने झपाटलेली माणसे समाजासाठी मनापासून योगदान देतात यामध्ये कै.निलेश जागकर यांचे योगदान खारवी समाज पतसंस्थेत होते.संस्था स्थापन झाल्यानंतर विस्तार कक्ष संभाळण्याची जबाबदारी हाती घेतल्यानंतर संस्थेमध्ये संस्थेचा कारभार निटनेटका ठेवणे,ठेवी आणणे,तत्पर सेवा,ग्राहकांशी सौजन्याने वागणे या सर्व गुणांमुळे समाजात त्याची लोकप्रियता वाढली होती यामुळेच अल्पावधीतच विस्तार कक्ष शृंगारतळी येथील संस्थेचा चढता आलेख पहाता कै.निलेश जागकर यांनी संस्थेसाठी तळमळीने काम केल्यामुळेच हे शक्य झाले.तरूण वयातच निलेश जागकर यांच्या जाण्याने खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरी या संस्थेमध्ये पोकळी निर्माण झाली.सर्व समाजात लोकप्रिय म्हणून ओळखला जाणारा निलेश आजआमच्यात नाही याचे अतिव दु:ख सर्व संचालक, प्रशासकीय अधिकारी  यांना झाले आहे व सर्व समाजामध्ये यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.निलेशजी जागकर यांचे कुटुंबीय, पतसंस्था व  समाजाला या दु:खातून सावरण्याचे बळ प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


 आपला,संतोष ज.पावरी.
    (अध्यक्ष)
खा.स.वि. ना. स.पतसंस्था,
मर्यादित रत्नागिरी जिल्हा


...................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment