Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

अकरावीच्या सीईटी ची वेबसाईट आज 'या वेळी' होणार सुरू

 अकरावीच्या सीईटी ची वेबसाईट आज 'या वेळी' होणार सुरू


 जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया! 


▪️महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने रात्री उशिरा याबाबत निवेदन जाहीर केले आहे. 


▪️ अकरावी सीईटी परिक्षेसाठी आज दुपारी 3 पासून पुन्हा ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. 21 जुलै रोजी तांत्रिक अडचणी आल्याने ही वेबसाईट बंद करण्यात आली होती.


👉 https ://cet.11thadmission.org.in

या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येणार आहे.


▪️ 2 ऑगस्ट च्या रात्री 12 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येणार आहे. 


 अर्ज करण्याची प्रक्रिया


▪️इमेल आयडी टाकणे.


▪️पूर्वीचा मोबाईल क्रमांक अपडेट करणे वा नव्याने नोंदवणे बंधनकारक.


▪️परीक्षा कोणत्या माध्यमात देणार आहात याची नोंद.


▪️परीक्षेसाठी तालुका अथवा शहराचा विभाग कायमच्या किंवा तात्पुरत्या पत्त्यासहित टाकावा त्यानुसार केंद्र उपलब्ध होईल.


▪️ दहावीच्या आवेदनपत्रात SEBC प्रवर्ग नोंदवला असेल तर, खुला अथवा EWS हा प्रवर्ग निवडवा लागेल. 


▪️20-21 जुलै रोजी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही...................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment