Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

स्वतःला पेटवून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तळसर ग्रामसेविकेचा उपचारादरम्यान मृत्यू




 स्वतःला पेटवून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तळसर ग्रामसेविकेचा उपचारादरम्यान मृत्यू


रत्नागिरी:-स्वतःला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिपळूण येथील तळसर ग्रामपंचायतिच्या ग्रामसेविका सौ वांसती संजय पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.चिपळूण येथील तळसर ग्रामपंचायतिच्या ग्रामसेविका सौ वांसती संजय पाटील हिने चिपळूण येथील माऊली प्लाझा अपार्टमेंट मध्ये आपल्या खोलीत स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यामध्ये त्या 80 टक्के भाजल्या होत्या.त्यांना तात्काळ मुबई ऐरोली येथे रुग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.सौ पाटील यांच्या खोलीत घटनास्थळी रॉकेलची रिकामी बाटली,माचीसचा बॉक्स व एक पेटवलेली काडी आढळली असून तिने आत्महत्या का केली याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे याबाबत चिपळूण पोलिस कसून तपास करीत आहेत


...................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment