Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

संगमेश्वरमध्ये कडवई-कुंभारखाणी बुद्रुक मार्गावर कोसळला भलामोठा दगड

 



संगमेश्वरमध्ये कडवई-कुंभारखाणी बुद्रुक मार्गावर कोसळला भलामोठा दगड


 
संगमेश्वर :
तालुक्यात गेले चार दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे कडवई-कुंभारखाणी बुद्रुक रस्त्यावर टेकडीवरून भलामोठा दगड कोसळला आहे. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. छोट्या वाहनांनाही भीती निर्माण झाले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली घनदाट झुडपे आधीच अपघातास कारणीभूत ठरत आहेत, त्यात गावकरवाडी कोंडराई येथे रस्ता मोठ्या प्रमाणावर उतरल्यामुळे देखील अपघाताची संभावना वाढली आहे. मुसळधार पावसामुळे येथील मार्गावर टेकडीवरून मला मोठा दगड कोसळल्याने अवजड वाहतूक थांबली आहे. संबंधित विभागाने सदरचा भलामोठा दगड बाजूला करून मार्ग मोकळा करावा, अशी मागणी प्रवासी वर्ग व ग्रामस्थांमधून केली जात आहे.


...................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment