Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

'पणदेरी धरणाच्या गळतीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी'



 'पणदेरी धरणाच्या गळतीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी'


चिपळूण : मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाला लागलेल्या गळतीच्या प्रकारामुळे जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दोन वर्षांपूर्वीच्या पावसाळ्यात चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीचा हाहाकार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला होता. या दुर्घटनेत २२ जणांचे निष्पाप बळी गेलेच सोबतच एका वाडीचे पूर्णतः अस्तित्वच मिटून गेले होते. जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभागाच्या डोळ्यांसमोर हा अनुभव असतानासुद्धा पणदेरी धरणाबाबत एवढा निष्काळजीपणा का केला गेला, असा सवाल रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश मोहिते यांनी केला असून या धरण गळती प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर करावी, अशी मागणी केली आहे. 


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment