Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी स्वीकारला पदभार



जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी स्वीकारला पदभार


 रत्नागिरी : रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी महसूल विभाग व जिल्हा आरोग्य विभागाचा आढावा घेतला. पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांशी चर्चा केली व जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी जिल्हयातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हयातील कोरोनाचे रुग्ण कमी होण्याबाबत उपाययोजनांसंदर्भात माहिती घेऊन सूचना केल्या. 


....................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 844844025
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment