Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

कोल्हापूर महापूर

 


कोल्हापूर महापूर


कोल्हापूर:- जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.40 दलघमी पाणीसाठा आहे. काल  (दि. २६) दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणच्या विद्युत विमोचकातून 1400 व सिंचन विमोचकातून 1428 असा एकूण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 5 खुला आहे.


जिल्ह्यातील पाण्याखाली असणारे बंधारे पुढीलप्रमाणे आहेत


* पंचगंगा नदीवरील : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ.

भोगावती नदी : राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव.

* तुळशी नदीवरील: बीड व आरे,

* कासारी नदीवरील : यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, बाजार -भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व वालोली.

* कुंभी नदीवरील : शेनवडे, कळे, वेतवडे व मांडूकली.

धामणी नदीवरील : पनोरे, सुळे व आंबर्डे,

* वारणा नदीवरील :वृत् माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी.

* कडवी नदीवरील : वाळूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिगांव, सवतेसावर्डे व सरुडपाटणे.

* दुधगंगा नदीवरील : सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, दत्तवाड, सुळंबी, व कसबा वाळवे.

* वेदगंगा नदीवरील : निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली.

* हिरण्यकेशी नदीवरील : ऐणापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, जरळी व हरळी.

* घटप्रभा नदीवरील: कानडे सावर्डे, हिंडगाव, तारेवाडी, अडकूर व कानडेवाडी,

* ताम्रपर्णी नदीवरील : कोवाड, चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी व माणगाव, असे एकूण 74 बंधारे पाण्याखाली आहेत.


*जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. (आकडेवारी दशलक्ष घनमीटर)

-----------------------------------------------------------------------------------------

1.तुळशी : 94.47

2.वारणा : 886.24

3.दूधगंगा : 590.77

4. कासारी : 63.51

5.कडवी : 71.24

6.कुंभी : 68.60

7. पाटगाव : 94.93

8. चिकोत्रा : 40.09

9.चित्री : 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला)

10.जंगमहट्टी : 32.40

11.घटप्रभा : 44.17

12.जांबरे : 23.23

13.आंबेआहोळ : 30.98

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 बंधाऱ्यांची पाणी पातळी : राजाराम 48 फूट, सुर्वे 45.3 फूट, रुई 77.2 फूट, इचलकरंजी 76 फूट, तेरवाड 74.1 फूट, शिरोळ 74.11 फूट, नृसिंहवाडी बंधाऱ्याची 74.11 फूट इतकी पाणी पातळी आहे.


..................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!

बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment