Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरी जिल्ह्याचे युवा नेते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. बंटी सदानंद वणजू झाले आता अॅडव्होकेट देवेंद्र(बंटी)सदानंद वणजू

 




रत्नागिरी जिल्ह्याचे युवा नेते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. बंटी सदानंद वणजू झाले आता अॅडव्होकेट देवेंद्र(बंटी)सदानंद वणजू


 रत्नागिरीतील भागोजीशेठ विधी महाविद्यालयातून घेतली एल. एल. बी.ची पदवी


निस्वार्थी समाजसेवा करणारे युवकांचे आधारस्तंभ आक्रमक युवा नेते आणि जनतेच्या प्रश्नांना आपल्या आक्रमक आंदोलनाद्वारे वाचा फोडणारे मुळातच मॅकेनिकल इंजिनीअर असणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. बंटी सदानंद वणजू यांनी रत्नागिरीच्या भागोजीशेठ विधी महाविद्यालयातून एल.एल.बी.ची पदवी विशेष श्रेणीत प्राप्त केली. मुळातच उच्चविद्याविभूषित असलेल्या अॅड. बंटी सदानंद वणजू यांचा सत्कार रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. माझ्या यशात शिवविष्णू भैरी नवदुर्गा मारुतीरायाचा आशीर्वाद आणि माझी आई, माझी पत्नी आसावरी, मुलगी शाम्भवी, माझ्या बहिण-भावंडांचा आणि कुमारजी शेट्येसाहेब यांचा खंबीर पाठिंबा आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या संपूर्ण  रत्नागिरीकरांचा मोठ्ठा वाटा आहे असे अॅड. बंटी सदानंद वणजू यांनी सांगितले. त्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुमारजी शेट्ये, जिल्हाउपाध्यक्ष मिलिंद कीर, जिल्हा सरचिटणीस बबलू कोतवडेकर, शहर अध्यक्ष निलेश भोसले, उपाध्यक्ष सानिफ गवाणकर,उपाध्यक्ष नजीरभाई वाडकर,युवक जिल्हाउपाध्यक्ष पप्पू तोडणकर, युवक शहर अध्यक्ष मंदार नैकर,शहर कार्याध्यक्ष नागेश जागुष्टे, विध्यार्थी जिल्हाउपाध्यक्ष संकेत कदम, विध्यार्थी तालुकाध्यक्ष सुरज शेट्ये, विद्यार्थी शहर अध्यक्ष अॅड. साईजीत शिवलकर, अॅड. शार्दूल दाबके, चिटणीस प्रथमेश कांबळे, अक्षय मजगांवकर, राजेश केळकर, सौ. आसावरी वणजू, कु शाम्भवी वणजू, मिलिंद माळवदे, विधाता माळवदे, शिवगिरीश जाधव, स्वप्नील मांडवकर,नरेंद्र साखरकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



--------------------
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment