Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

खोडदे ग्रामस्थ साळवी परिवार यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा


 खोडदे ग्रामस्थ साळवी परिवार यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा
चिपळूण : महापूर आणि त्यानंतर पूरग्रस्तांना समोर उभे राहिलेले प्रश्न याची गांभीर्याने खोडदे येथील साळवी कुटुंबियांनी दखल घेत  पूरग्रस्तांना जीवनावश्यक 100 कुटूंबीयाना  कीट आणि कपडे याचे वाटप करून दिलासा दिला आहे. 

या महापुरामुळे चिपळूणवासीयांचे जीवनच उद्ध्वस्त झाले असून या सर्वांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. घरातील गृहोपयोगी वस्तू शिल्लक राहिलेले नाही.  या पूरग्रस्तांसाठी राजकीय पक्षांसह स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींचे हात मदतीसाठी सरसावले आहेत यामध्ये खोडदे येथील कै.एकनाथ लक्ष्मण साळवी यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा मा.सतिश एकनाथ साळवी यांचे मोलाचे सहकार्य त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेले मा.विजय परशुराम साळवी, मा.सुरेश केशव साळवी, मा.संदेश गजानन साळवी,मा.राजेंद्र पंढरीनाथ साळवी,मा.साईप्रसाद महादेव लिंगायत, मा.पराग रामलिंग गुरव, मा.प्रकाश साळवी 
मा.विकेश विठोबा साळवी
मा.राकेश भगवानदास वैष्णव आणि सर्व साळवी मंडळी या सर्वांना एकत्रितपणे येऊन चिपळुणातील  पूरग्रस्तांना जीवनावश्यक कीट व कपडे याचे वाटप करून या पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे. ही मदत खताते वाडी,भुरणवाडी,बागवाडी,
 सती,विकासवाडी,खेर्डी, ओझरवाडी,मोहल्ला, मालेवाडी,मार्कंडी,कोंढे येथील पूरग्रस्तांना दिली आहे. खोडदे ग्रामस्थ आणि साळवी कुटुंबीयांनी सामाजिक दायित्व जपून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment