
इस्रोचा नवीन उपग्रह अंतराळातून ठेवणार देशावर नजर
इस्रोने देशाचा ७५ वा स्वातंत्रदिन तोंडावर आला असताना आज नवीन कीर्तिमान स्थापन केले आहे. पृथ्वीवर आणि देशावर देखरेख करणारा पहिला उपग्रह ईएसओ-०३ चे प्रक्षेपण इस्रो कडून केले जात असून त्याचा कौंटडाऊन सुरु झाला आहे. हे प्रक्षेपण यशस्वी ठरले तर भारताची ताकद जगात वाढणार आहे.इस्रोने या संदर्भात ट्विटर वरून कौंटडाऊन सुरु झाल्याची माहिती दिली आहे. सतीश धवन अंतराळ केंद्र, श्री हरीकोटा येथून जिओ सिंक्रोनन्स सॅटेलाईट लाँच व्हेईकल एफ १०- एएसओ-०३ प्रक्षेपण कौंटडाऊन सुरु झाला आहे, १२ ऑगस्ट च्या पहाटे ५.४३ मिनिटाने प्रक्षेपण होणार आहे असे यात म्हटले गेले आहे. अर्थात हवामान अनुकूल असेल तरच हे होऊ शकणार आहे. हा अतिप्रगत उपग्रह असून देशावर येणारी चक्रीवादळे, पूर यांचा धोका त्यामुळे अगोदर समजणार आहे........................................
------------------------------
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
.......................................
------------------------------
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा