Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

धक्कादायक! पुण्यात महिलेवर घरात घुसून सामूहिक बलात्कार


Rape-1
 

धक्कादायक! पुण्यात महिलेवर घरात घुसून सामूहिक बलात्कार


पुणे: पुण्यात एका २५ वर्षीय महिलेवर घरात घुसून चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

दत्तवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास एका महिलेने फोन केला की, एका महिलेचा घरातून रडण्याचा आवाज येत आहे. तिला मदतीचा गरज असल्याचा फोन आला. तेव्हा आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेतला असता. तिथे सात-आठ महिला घराजवळ थांबलेल्या होत्या. त्या घराजवळ गेल्यावर आम्ही आतमधील महिलेला आवाज दिला. तेव्हा देखील रडण्याचा आवाज येत होता .पण काही केल्या दरवाजा उघडला गेला नाही. त्यावर अखेर आम्ही दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा पीडित महिलेसह चार आरोपी आढळून आले. त्यानंतर तात्काळ पीडित महिलेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. चारही जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा