Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

कोरोना रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा रत्नागिरी नगर परिषदेकडून आज सत्कार




 कोरोना रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा रत्नागिरी नगर परिषदेकडून आज सत्कार 


रत्नागिरी  कोरोना प्रादुर्भावाच्या गंभीर काळात रुग्णसेवा करणाऱ्या रत्नागिरी शहरातील ३२ डॉक्टरांना रत्नागिरी नगर परिषदेकडून सन्मानित केले जाणार आहे. मंगळवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते डॉक्टरांना गौरविण्यात येणार आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वीपासून कोरोना महामारीचा धोका सुरू झाला. या धोकादायक परिस्थितीत रत्नागिरीतील अनेक डॉक्टर्सनी मोलाचे सहकार्य केले. काही खासगी रुग्णालयांमध्ये कोव्हिड सेंटर सुरू करून रुग्णसेवा करण्यात आली. काही रुग्णालये आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली. अशा या सामाजिक जाणीव जपणाऱ्या डॉक्टरांना गौरवण्यात येणार आहे. नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी, आरोग्य समिती सभापती निमेश नायर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.



....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा