Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

जुवाठी गावात श्रीराम गॅस एजन्सी अंतर्गत एल.पी.जी.गॅस सुविधा केंद्राचे उद्घाटन


 जुवाठी गावात श्रीराम गॅस एजन्सी अंतर्गत एल.पी.जी.गॅस सुविधा केंद्राचे उद्घाटन


रत्नागिरी प्रतिनिधी:-

राजापूर तालुक्यातील जुवाठी गावात श्रीराम गॅस एजन्सी अंतर्गत एल.पी.जी.गॅस सुविधा केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती  सभापती सौ.करुणा कदम यांच्या उपस्थितीत माजी पंचायत समिती सदस्य दिवाकर मयेकर यांच्या हस्ते फित कापून झाला. राजापूर तालुक्यातील पहिलेच अशा प्रकारचे एल.पी.जी.गॅस सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. यावेळी प्रसाद मोहरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य तात्या सरवणकर, माजी सभापती कमलाकर कदम, सुहास बोरकर, हनुमंत मोहरकर, मंगेश गिरकर, विठोबा जुवाठकर, ग्रामपंचायत सदस्य प्रबोध जाधव, विलास धुमाळे, कुणाल मालपेकर, विजय मोहरकर, नारायण मोहरकर, पोलिस पाटील पांडूरंग मयेकर, संजय मयेकर, दयाळ बाणे आदी उपस्थित होते. या कर्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप घेवडे यांनी केले.

..........................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा