Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरीतील जयगड येथील बशिर होड़ेकर यांच्या बरीरा एंटरप्राईझेस यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी शिबीर


 रत्नागिरीतील जयगड येथील बशिर होड़ेकर यांच्या बरीरा एंटरप्राईझेस यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी शिबीर


रत्नागिरी प्रतिनिधी:-

रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील बरिरा एंटरप्रायझेस व बशिर होड़ेकर यांच्या सौजन्याने, इन्फीगो आय केअर होस्पिटल यांच्या मार्फत अकबर मोहल्ला येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबाराला जे.एस.डब्ल्यू.चे जनसंपर्क अधिकारी अनिल दधीच यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या. फर्जुक सादीक काझी व सलीम इब्राहिम काझी यांच्या घरी हा कॅम्प राबवण्यात आला होता. या शिभिराचा १५२ लोकांनी लाभ घेतला. सदर शिबिराला अशरफ गडबडे, मुबिन वाडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या शिबिराला समस्त ग्रामस्थांनी उत्स्फर्त प्रतिसाद दिल्याबद्दल बशिर होड़ेकर यान्नी आभार व्यक्त केले आहेत.

..........
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा