Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राजापूर प्रांत कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी शौचालय व स्वच्छता गृह नाही राजापूर प्रांत कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी शौचालय व स्वच्छता गृह नाही


राजापूर प्रतिनिधी

         संपूर्ण महाराष्ट्र राज्यात स्वच्छ भारत मिशन राबवत असताना राजापूर प्रांत कार्यालय शौचालयविना तसेच स्वच्छता गृहविना आहे. येथील कर्मचा-यांना नाट्य गृहाच्या स्वच्छतागृहात जावे लागते. राजापूर प्रांत कार्यालयात अधिकृत प्रांत कार्यालयातील कर्मचारी वर्गासाठी स्वच्छतागृह उभारण्याची नेमकी जबाबदारी कुणाची असा सवाल उपस्थित केला जात आहे.

....................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा