Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राष्ट्रवादी नेते अजित यशवंतराव यांच्या माध्यमातून राजापूरातील भू मधलीवाडी येथे स्मशानशेड उभारून दिल्याने विशाल सरफरे यांनी मानले आभार




 राष्ट्रवादी नेते अजित यशवंतराव यांच्या माध्यमातून राजापूरातील भू मधलीवाडी येथे स्मशानशेड उभारून दिल्याने विशाल सरफरे यांनी मानले आभार


रत्नागिरी प्रतिनिधी:-

राजापूर तालुक्यातील भू मधलीवाडी येथे स्मशानभूमिसाठी शेड उभारून पुर्ण झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित यशवंतराव यांनी ही शेड उभारून देणार असा शब्द दिला होता. मागिल वीस वर्षांपासून या गावाची स्मशानशेडची समस्या कायम होती. येथील काही ग्रामस्थ व युवा सामाजिक कार्यकर्ते विशाल सरफरे यांनी ही समस्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित यशवंतराव यांच्याकडे मांडली. त्यांनी अवघ्या चार महिन्यातच ही शेड उभारून दिली. तसेच येथील रस्ता कामासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करुन दिला आहे. हे काम डिसेंबर पासून सुरु होणार आहे. याबद्दल युवा सामाजिक कार्यकर्ते विशाल सरफरे यांनी अजित यशवंतराव यांचे आभार मानले आहेत.



....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा