Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

हीच शरद पवार यांची रणनीती का?


हीच शरद पवार यांची रणनीती का?


हीच शरद पवार यांची रणनीती का?


ठाकरे सरकारविरूध्द मी केलेल्या तक्रारीवर चौकशी सुरू झाली असून ईडीने अतिरिक्त माहिती माझ्याकडे मागवली असल्याची माहिती किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

त्या भीतीने माझ्यावर हल्ला करणार आहे का? ही शरद पवार यांची रणनीती आहे का ?, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला.भाजप नेते किरीट सोमय्यांनी आताच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

३० तारखेला अजित पवार यांनी घोटाळा केलेल्या जरंडेश्वर कारखान्याची चौकशी पाहणी करणार असल्याचे सांगत सोमय्यांनी पवारांवरही आरोप केले आहेत.

अजित पवारांमध्ये हिम्मत असेल, तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनचे कागद का लोकांसमोर ठेवत नाहीत, असा सवाल किरीट सोमय्यांनी केलाय. 65 कोटीत कारखाना घेतला अन् 700 कोटीचं बँकेचं कर्ज घेतलंय. जरंडेश्वरच्या एका व्हॅल्यूअरचं नाव वैभव शिंदे आहे, असंही त्यांनी पवारांवर निशाणा साधताना नमूद केलंय.

.................
------------------------------

www.freshnewz.in


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा