Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

युवकाने केले पर्यावरण पूरक घरगुती डेकोरेशन






युवकाने केले पर्यावरण पूरक घरगुती डेकोरेशन

 रत्नागिरी:

नाव: प्रणय प्रकाश फराटे

गाव: वलौते, पाबल वाडी

तालुका: मंडणगड

जिल्हा: रत्नागिरी

मोबाईल नंबर:

7588597764, 7507981994


अप्रतिम असे पर्यावरण पूरक घरगुती डेकोरेशन या युवकाने केले आहे. खरे तर आपल्या ग्रामीण भागात इतके उत्कृष्ट कलाकार आणि दूरदृष्टि व्हिजन असलेले युवक आहेत हे अप्रूपच आहे जरा आपण इतर विडिओ लाइक किंवा पोस्ट करतो तर आज आपण आपल्या ग्रामीण भागातील मित्राला फेमस करुया

 थारमाकोल आणि प्लास्टिक निसर्गाला हानिकारक आहे म्हणून याने डेकोरेशन लाकुड, पुठ्ठा आणि पेपर पासून तयार केले आहे.



..............................
------------------------------

www.freshnewz.in


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा