Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राजापूरातील तुळसवडे येथील घरफोडी गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांकडून अटक


 राजापूरातील तुळसवडे येथील घरफोडी गुन्ह्यातील आरोपीला  पोलिसांकडून अटक



राजापूर तालुक्यातील तुळसवडे गावकरवाडी येथील सौ.मंगला वसंत आडिवरेकर, वय-60 वर्षे यांच्या घरात दिनांक 22 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीत बंद घराच्या दरवाजाच्या कडी कोयंडा  तोडून एक घड्याळ व बॅटरी असा एकूण 900 रुपयांचा माल चोरीला गेल्याची घटना घडली. याबाबत दिनांक 27 सप्टेंबर रोजी रायपाटण पोलिस दूरक्षेत्र येथे फिर्याद नोंद करण्यात आली. सदर दाखल झालेल्या घर फोडीच्या गुन्ह्यातील आरोपी सीताराम उर्फ राजू चंद्रकांत आडिवरेकर वय 26 रा. तुळसवडे, राजापूर यास अवघ्या चार तासात अटक करण्यात आली आहे. तसेच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. गुन्हा तपास पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल के. आर. तळेकर, पोलीस नाईक वीर, पोलीस कॉ. कात्रे व कोळी करीत आहेत. आरोपी पोलीस कस्टडी मध्ये असून त्याचे कडून अलीकडच्या काळात घडलेल्या घर फोडी चोरी च्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.



....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा