Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

खळबळजनक! भाजपच्या माजी मंत्र्याची घरात गळफास घेऊन आत्महत्या


खळबळजनक! भाजपच्या माजी मंत्र्याची घरात गळफास घेऊन आत्महत्या

खळबळजनक! भाजपच्या माजी मंत्र्याची घरात गळफास घेऊन आत्महत्या

भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी परिवहन मंत्री रजिंदरपाल सिंह भाटिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे भाटिया यांच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. पोलिसांनी कुटुंबीयांशी चौकशी केली असून अधिक तपास करत आहे. रजिंदरपाल सिंह भाटिया यांनी राजनादगांव येथील छुरिया भागात आपल्या भावासोबत राहत होते. रविवारी संध्याकाळी ते घरी एकटेच होते.

कुटु्ंबातील सदस्य जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी खोली गळफास घेतला असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. रजिंदरपाल भाटिया गेल्या काही दिवसांपासून आजाराने त्रस्त होते. आपल्या प्रकृतीबद्दल ते चिंतातूर होते.

दरम्यान,राजनादगांव जिल्ह्यातून खुज्जी विधानसभा मतदारसंघातून रजिंदरपाल सिंह भाटिया तीन वेळ आमदार म्हणून निवडून आले होते. रमन सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये रजिंदरपाल सिंह भाटिया यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. त्यानंतर मंत्रिपदावरूनही हटवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना सीएसआईडीसीचे चेअरमनपद दिले होते.

.................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा