Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

स्टेट बँकेचे सवलतीतील गृहकर्ज सणोत्सव काळापुरतेच!


स्टेट बँकेचे सवलतीतील गृहकर्ज सणोत्सव काळापुरतेच!

स्टेट बँकेचे सवलतीतील गृहकर्ज सणोत्सव काळापुरतेच!


गृह कर्जाची कितीही मोठी रक्कम असली तरी ती ६.७० टक्के इतक्या कमी व्याजदराने उपलब्ध केली जाणार आहे.


गृह कर्जाची कितीही मोठी रक्कम असली तरी ती ६.७० टक्के इतक्या कमी व्याजदराने उपलब्ध केली जाणार आहे. सवलतीच्या व्याजदराने गृहकर्ज देण्याची ही मोहीम दोन टप्प्यात राबवली जाणार आहे. पहिला टप्पा १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरदरम्यान चालवला जाईल, तर दुसरा टप्पा १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती स्टेट बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक उमेशकुमार पांडे यांनी शुक्रवारी दिली.  गुरुवारी व्याजदर कपातीची घोषणा करताना बँकेने ती केव्हापासून लागू होणार हे जाहीर केले नव्हते.

‘पीएनबी’कडून कपात

पंजाब नॅशनल बँकेने देखील उत्सवी काळात रेपो दराशी निगडित कर्जाच्या दरात पाव टक्का कपात केली आहे. आता व्याजदर ६.८० टक्क्यांवरून कमी होत ६.५५ टक्क्यांवर आला आहे. नवीन दर १७ सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.

.......................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा