Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा ऑनलाईन पद्धतीने संपन्न




 रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा ऑनलाईन पद्धतीने संपन्न 


रत्नागिरी प्रतिनिधी:-

रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष परशुराम निवेंडकर यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाली. या वेळी उपाध्यक्ष नंदकुमार मुंगशे उपस्थित होते. ऑनलाईन सभे साठी 373 सभासदांनी हजेरी लावली तसेच अनेक विषयांवर चर्चा झाली. या वेळी सभासदांना नऊ टक्के  लभाश अध्यक्ष जाहीर करण्यात आला. गणपती पूर्वी  आणि वेळेत सभा आयोजित करून गणपती सणा दरम्यान  लाभाश देण्याचा प्रयत्न करून तो यशस्वी केल्या बद्दल अध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचे अनेक सभासदांनी आभार मानले. पाच तास चाललेल्या या सभेचे अनेक सभासदांनी ऑनलाईन तसेच मेसेज आणि फोन करून कौतुक केले. या सभे साठी सर्व संचालक उपस्थित होते. शेवटी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी  संचालक यांच्या सर्व संचालक यांच्या  वतीने इतक्या मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविल्याने तसेच सभेमध्ये सहभाग दर्शविल्याने  सर्वांचे आभार मानले. या सभे साठी पतसंस्थेच्या कर्मचारी यांनी खूप मदत केली.

...................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा