Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin eठळक बातम्या


▪️‘जीएसटी’ प्रणाली सोपी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रस्तरीय मंत्रिगट स्थापन 

▪️ पाच लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दराने मिळणार कर्ज; कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निर्णय, बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांची घोषणा 

▪️भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील जिल्हाबंदी अखेर मागे; आज 11 वाजता सोमय्या कोल्हापूरमध्ये दाखल होणार 

▪️ टी 20 लीगच्या 40 व्या सामन्यात अखेर हैद्राबादचा 'विजयी सूर्य' उगवला; राजस्थानवर 7 गडी राखून हैद्राबादचा विजय

▪️ गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता

▪️महाराष्ट्रात सोमवारी २ हजार ८९५ रूग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत तर २ हजार ४३२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.२६ टक्के एवढा झाला आहे.

▪️ न्यायालयांमध्ये महिलांच्या ५० टक्के प्रतिनिधित्वाचा विषय दानधर्माचा नाही, तर हक्काचा : सरन्यायाधीश

▪️ आरोग्य विभागाच्या परीक्षेदिवशीच TET शिक्षक पात्रता परीक्षा; दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना मनस्ताप

▪️ कृषी कायद्यांविरोधातील भारत बंदला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभरात शेतकरी उतरले रस्त्यावर

▪️ शेतकऱ्यांच्या एल्गारामुळे राजधानी दिल्लीची अभूतपूर्व कोंडी; वाहतूक कोलमडली; कित्येक तास लोक वाहनांमध्ये अडकले

▪️सोलापूर : तीर्थच्या राम, लक्ष्मण, सीतामातेच्या मंदिरामुळे धार्मिक पर्यटनाला चालना....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा