
मोठे प्रकल्प राबविण्यात भाजपला अपयश मोहन जोशी यांची टीका
सत्ता असूनही मोठे प्रकल्प राबविण्यात भारतीय जनता पक्षाला अपयश आले आहे.
सत्ता असूनही मोठे प्रकल्प राबविण्यात भारतीय जनता पक्षाला अपयश आले आहे. स्मार्ट सिटी ही योजना फसवी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी येथे के ली.
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकांदरम्यान मोहन जोशी यांनी ही टीका के ली. ते म्हणाले की, के ंद्रामध्ये पर्यावरण मंत्री असतानाही मुळा-मुठा नदी संवर्धन योजनेला प्रकाश जावडेकर गती देऊ शकले नाहीत. वाहतूक कोंडी दूर करणे, समान पाणीपुरवठा योजना, रेल्वे उड्डाणपूल, महापालिके ची उत्पन्न वाढ, झोपडपट्टी सुधारणा योजना, नदीपात्रातील रस्ता अशा योजना मार्गी लागलेल्या नाहीत. मेट्रोचे कामही तीन वर्षे रखडले. आर्थिक घडीही विस्कटली आहे.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा